॥ कळेन्द्रनाथ ॥
प्रतिष्ठान ✦ ढोल पथक
औरंगाबाद सोसायटी, उमाभवन, भटर रोड, सुरत – ३९५००७
वर्ष : २०१८
वैयक्तिक माहिती
नाव
पत्ता
मोबाईल नंबर
ई-मेल
फोटो येथे चिकटवा
इच्छुक कला
ढोल
ताशा
टाळ
ढोलकी
निशाण
अन्य
अनुभव
पथकात सहभागी होण्याचे कारण
नियम व अटी
नियम
मंजूर
नामंजूर
मी सरावात आणि सुपारीच्या वेळी कोणत्याही प्रकारचे व्यसन करणार नाही.
पथकाच्या सरावाला व सुपारीच्या वेळी ठरवलेल्या वेळेच्या १ तास अगोदर उपस्थित राहीन.
सुपारीच्या वेळी पथकाने ठरवलेल्या गणवेशात उपस्थित राहीन.
पथकाने दिलेल्या साहित्याचा काळजीपूर्वक वापर करेन.
पथकात बेईमानपणा करणार नाही आणि केल्यास पथक जी शिक्षा करेल ती मला मान्य असेल.
सरावासाठी नियमित अनुपस्थित राहिल्यास सुपारीस अपात्र ठरेल.
कोणताही वाद असल्यास वरिष्ठांशी संपर्क साधेन.
पथकाचे नाव खराब होणार नाही याची काळजी घेईन.
नियम बदलण्याचा अधिकार कमिटीकडे राहील.
शिक्का
सभासद
ओळख पुरावा
फॉर्म सबमिट करा